पालक पाल्य एक मैत्रीपूर्ण संबंध
गाय झोपली गोटात घरट्या चिऊताई
परसात वेलीवरल्या गं जाई जुई
आज माझा पडसाला येत नाही
निंबणीच्या झाडामागे चंद्रोला गं बाई
हेलो नमस्कार मित्रांनो लेखनाची छान छान छान बालगीता ने बो नईकिती छान आहे ना गाला आणि प्रेम आधी आणि बालपण आठवले की सुखद स्पर्श मनाला होतो.(हो..ना. ओळीमध्ये प्रेम भरून जोडले
पण आजचा ओळी वाचा एक ओळ अगदी शांतपणे बघा तुम्हाला किती बदल गाईत गोटात, चिऊताई घरट्यात,जाई झाडावर, चंद्रही स्वतःला पण पडेल.
निरागसतेने हसणारा आता निरागस का वाटतो का? .मुलीं-मुलींच्या हार्मोनल इनबॅलन्स, जीव अभ्यास, नको त्या गोष्टींचा आकर्षण, मनाच गुरफटणे, होती चिडचिड, दुरावकी गट, लागत कवणवा वेळ नाही या सर्व गोष्टी कारणीभूत असतात तेव्हा बदलतात
? नाही जगा संपूर्ण का थोडसं काही बदल जर उत्तम असेल तर आता माझे मत पटत....
१) आज पालक जागृत आहे ते असंभव आहे. करतात. वृत्त आणि चंचल आपलं बंधनकारक करतात. कदाचित क्षमता कमी म्हणावे पण.....- सोयी गाडीत, मोबाईल, स्टॉप रूम, पॉकेट मनी या सोयी कंफर्टेबल झेल पण सुविधा (आरामदायक) फील करते का घर या विषयावर चर्चा, विचारनिमय करतात. ??? पालकी ओळखीतरी वास्तविक सुखाची त्यांना लाभ होत नाही .आपल्या स्वत: ला आध्यात्मिक भावनिक ठोस बनव स्थानिक विसरत चालले मला असंभव वाटतं. घरातील थोरामोटांचा आदर आजचा विद्यार्थी वर्ग करतो.
२) प्रत्येक बुद्धिमत्ता ठरलेली असते. कमी असेल तर भरून काढा पण (तुलना )तुलना करू नका. आपण सदस्या नातं ना आपला जीव असतो मग तो विसरता कामा नये.
३) लाख बाळं आपलं घेतलं असेल की प्रेमाची भुकेली माणसाला वागवलं तर उमजणार नाही तर पिरगळणी करा पण कामाला शाबासकी (पूरक) द्यावी.
४) मुलं असोसिएशन किंवा मुलगी सतत फोनवर व्यस्त असतात. त्यांच्याकडे पाहण्याची वास्तविक सात्विक असते की संशयास्पद? जर आपण समजून घेतले तर सर्व मुले सहजतेने आई-बाबांशी शेअर करू शकतात .याचा अर्थ रोखू शकत नाही फक्त मोबाईलचा वापर करू शकतो यासाठी एक संभाषण व्हायला हवे ते अगदी मोकळेपणे. मनातील विचार आणि शांती नजरेतील प्रभाव संपूर्ण हृदयापर्यंत पोहोचत नाही .तर मग त्यांना एकटे वाटू लागतं मात्र सुटत नाही.
या सर्व उपायांसाठी आई-बाबा बनण्यात प्रेमचं नातं तर मला पटत नाही, वरती सांगितल्याप्रमाणे समस्या निर्माण झाली होती. निर्माण होणार कारण आणि मैत्रीचं नातं खूप नेईल. या सुखी आणि वातावरणाला मित्र मैल काही ठेववंत वाटलंच नाही.
खळखळ हसणं आणि प्रश्न दिलखुलास चर्चा ही व्हॉट्स ऍचला मग धर्म, जात, प्रेम, मुलं व्हिडिओ, सेक्स, शिक्षक, संस्कृती, इतिहास, दिनदिन व्यवहार ,गंभीर आतले गंभीर विषय कॉलेज.
आणि पालकांना एक सांगू इच्छिते घरातून आपल्या माणसांना प्रेम कमी पडते तेव्हा पाउलांना परक्यांची इच्छा असते. मला बोलल्या जेव्हा उघडं अंगण भेटत नाही, तेव्हा वर्ग सर्व गोष्टी सांगतात. सर्वांच्या कुटुंबात असंच असलं तरी कारणही असू शकत नाही.
पाहाच प्रेम आणि आपुलकी भेटली तर तरुण वर्गाच्या घराच्या चालणार नाही. आणि सुशिक्षित आहेत सर्व आदर करणे त्यांना समजत नाही काही गैरसमज नको.
मग जर आवडनी दडपून राहा, पालकांना घाबरावे, त्यांना परिस्थिती असमानता वाटत असेल तर योग्यच पण ही 'आदरयुक्त' पार्टी जी प्रेमाने रीतीने.'भीतीयुक्त' आदर नको. मला हे वाक्य सांगणारे 'चंदू कुमुदिनी' यांना खूप खूप धन्यवाद 😊🙏मग आपणच ठरवा कोणता आदर हवा.
सर्वपक्षीय आदरयुक्त
पुन्हा एकदा विनंती की अनुभवाची शिदोरी सांगे गुरुजन, आई, बाबा परिवार वर्ग, प्रत्येक भूमिका उत्तम प्रकारे निभावतात .परंतु आजही तरुण वर्गात एकटेपणा.बाहेर लाखमोलाचे मित्र-मैत्रिणी असेल तर त्याहूनही सुंदरी असेल तर निस्वार्थ प्रेम कोठेच नाही. .
जर मैत्रीचं नातं निवडक निर्माण केले तर खूप प्रश्न सुटतील असं मला वाटतं. आज फक्त एक मुलगी/मुलाचा लेख बदलणारा पिता स्वभाव आणि मैत्रीपासून दूर वंचीत दरीला भरून काढण्यासाठी सर्व माता युवक-युवतींना पर्याय.
धन्यवाद 😊
✍️शालिनी वाघ 😊🙏

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा